Sanjay Raut : शिंदेंना त्यांच्यासोबत आलेल्या लोकांची उमेदवारी वाचवता आली नाही - संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut : शिंदेंना त्यांच्यासोबत आलेल्या लोकांची उमेदवारी वाचवता आली नाही - संजय राऊत महाराष्ट्रात आमचं मिशन ३५ आहे आम्ही सर्व्हेवर विश्वास ठेवत नाही लोकांचा कौल लक्षात आलेला आहे सत्तेची गर्मी उतरवणार आहेत विशाल पाटील यांनी एकतर पक्षाचा राजीनामा द्यावा, त्यांच्यावर पक्षानं कारवाई करावी किंवा जे कोण काम करतंय ते भाजपला मदत करत आहेत राऊतांचा काँग्रेसवर घणाघात
Continues below advertisement