Sanjay Raut on Bhujbal : जरांगेंविरूद्ध बोलण्यासाठी भुजबळांना फडणवीसांनी पाॅवर ऑफ ॲटर्नी दिली ?
Continues below advertisement
Sanjay Raut on Bhujbal : जरांगेंविरूद्ध बोलण्यासाठी भुजबळांना फडणवीसांनी पाॅवर ऑफ ॲटर्नी दिली ? दरम्यान जरांगेंविरूद्ध बोलण्यासाठी मंत्री छगन भुजबळांना फडणवीसांनी पॉवर ऑफ अॅटर्नी दिलीय का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केलाय.
Continues below advertisement