Sanjay Raut on Chandrakant Patil :चंद्रकांत पाटलांचं बाबरीबद्दलच्या 'त्या' वक्तव्याला राऊतांचा उत्तर

Sanjay Raut on Chandrakant Patil :चंद्रकांत पाटलांचं बाबरीबद्दलच्या 'त्या' वक्तव्याला राऊतांचा उत्तर

अयोध्येत नकली धनुष्यबाण घेऊन फिरत होते. ;चंद्रकांत पाटील म्हणतात, बाबरी पाडण्यात बाळासाहेबांची भूमिका नव्हती. यावर मिंधे काय बोलतात हे देश पाहतोय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola