sanjay raut On Parambir singh : परमबीरसिंह हे आरोपी, त्यांना गांभीर्याने घेऊ नका : संजय राऊत
Continues below advertisement
sanjay raut On Parambir singh : परमबीरसिंह हे आरोपी, त्यांना गांभीर्याने घेऊ नका : संजय राऊत
फडणवीस आणि त्यांचे पोपट हे पोपटपंची करतच राहणार, परपबीर सिंह यांनी देशमुखांवर केलेल्या आरोपावर संजय राऊतांची टीका, तर परमबीर आरोपी, त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचीही राऊतांची टीका.
Continues below advertisement