Sanjay Raut : आजचा निर्णय फक्त औपचारिकता,निर्णयाबाबत मॅच फिक्सिंग झालंय : संजय राऊत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut : आजचा निर्णय फक्त औपचारिकता,निर्णयाबाबत मॅच फिक्सिंग झालंय : संजय राऊत
नार्वेकर-शिंदे यांच्या निकालाआधी भेटीगाठी होतात म्हणजे आजचा निर्णय ही मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय... शिवाय निकाल काय लागणार हे मोदींना माहिती आहे म्हणूनच त्यांचा महाराष्ट्र दौरा निकालाआधीच ठरल्याचा आरोपही राऊतांनी केला
Shiv Sena MLA Disqualification Case : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा (Shiv Sena MLA Disqualification Case) निकाल आज सुनावण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे आज निकाल जाहीर करतील. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास निकाल येणे अपेक्षित आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या अभूतपूर्व फुटीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.