Sanjay Raut : संजय राऊतांविरोधातील हक्कभंग प्रस्ताव सभापीतींनी पुढे पाठवला, अडचणी वाढण्याची शक्यता
Continues below advertisement
Sanjay Raut : संजय राऊतांविरोधातील हक्कभंग प्रस्ताव सभापीतींनी पुढे पाठवला, अडचणी वाढण्याची शक्यता
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात राज्य विधिमंडळात दाखल झालेल्या हक्कभंग प्रस्ताव राज्यसभेच्या सभापतींनी विशेषाधिकार समितीकडे पाठवला आहे. संजय राऊतांनी विधिमंडळावर केलेल्या टीकेनंतर त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल झाला होता. पण ते राज्यसभा सदस्य असल्याने त्यासाठी राज्यसभेची परवानगी आवश्यक होती. त्यामुळे तो प्रस्ताव राज्यसभेकड़े पाठवण्यात आला होता.
Continues below advertisement