
Sanjay Raut: राऊतांचा वार, चंद्रकांत पाटलांचा पलटवार, गोवा निवडणुकीवरुन रणधुमाळी ABP Majha
Continues below advertisement
संजय राऊत हे जगातले विद्वान आहेत हिम्मत असेल तर तुम्ही गोव्यात विधानसभा मतदार संघातून उभा रहा सेना परीकरांच्या मुलांना पाठींबा देणार, जर परीकरांच्या मुलाला आम्ही भाजप तिकीट दिला तर ? मग तुम्ही काय करणार पर्रीकर यांच्या मुलाची जागा बिनविरोध देणार का हे तुम्ही सांगा- चंद्रकांत पाटील
Continues below advertisement