Sanjay Raut : दहशतवाद्यांशी संबंधांचा आरोप असलेल्या प्रफुल्ल पटेलांवर कारवाई का नाही? राऊतांचा सवाल
Sanjay Raut : दहशतवाद्यांशी आर्थिक संबंधांचा आरोप असलेल्या प्रफुल्ल पटेलांवर कारवाई का होत नाही असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय़.. तर अजित पवारांना भाजपसोबत एकत्रित आणण्यासाठी प्रफुल्ल पटेलांनी प्रयत्न केले म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही का? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय