Sharad Pawar | 2022 साली शरद पवारांना राष्ट्रपती करण्याचा संजय राऊत यांचा चंग | ABP Majha
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना 2020 मध्ये राष्ट्रपती करण्याचा चंग शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बांधला आहे. यासंदर्भात संजय राऊत भाजपविरोधी आघाडीमधील विविध राज्यांतील नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. 2022 मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्याकडे पुरेसं संख्याबळ असेल, असा विश्वास संजय राऊत यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे. त्यामुळे शरद पवार देशाचे पुढचे राष्ट्रपती होऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे.
Continues below advertisement