'चीनवर जितकं निर्भर राहू; तितकं चीनसमोर झुकावं लागेल', मोहन भागवतांची भूमिका योग्य : Sanjay Raut
'चीनवर जितकं निर्भय राहू; तितकं चीनसमोर झुकावं लागेल', मोहन भागवतांची भूमिका योग्य असल्याचे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. चीनच्या वारंवार होणाऱ्या आक्रमणाचं थोडक्यात विश्लेषण करत भागवतांच्या चीनविरोधातील भूमिकेला राऊत यांनी दुजोरा दिला आहे.
Tags :
Mumbai Sanjay Raut Latest Marathi News Abp Majha Latest Update Mohan Bhagwat China Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News ABP Majha ABP Majha Video