Sanjay Raut Full PC : इस्लामी राष्ट्रात जाऊन मोदी मुस्लीम टोपी घालतात -संजय राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut Full PC : इस्लामी राष्ट्रात जाऊन मोदी मुस्लीम टोपी घालतात -संजय राऊत
हे सर्वे जे कुणाचे आहेत, त्यावर फारसा विश्वास ठेवण्यात अर्थ नाही तसा सर्वे लोकसभेलाही आला होता की आम्हाला १० जागा मिळणार नाही, नरेंद्र मोदी 400 पार काय झालं आपण पाहिलं महाराष्ट्राची जनता जागरूक आहे, मविआला 160 ते 165 जागा मिळतील चोऱ्यामाऱ्या करून हे शिंदेगटाचे, भाजपचे लोक करतील आम्ही त्यादृष्टीने जागरूक आहोत कोणत्याही परिस्थितीत आम्ही महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येऊ देणार नाही  यांना बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय मतं मिळत नाही मात्र त्यासाठी पाठीत खंजीर खुपसला आम्ही गेली १० वर्षं सांगतोय स्वा.सावरकरांना भारतरत्न द्या..मग देत का नाही  अमित शाह खोटं बोलतायत..ते व्यापारी आहेत..दुकानदार आपल्या फायद्यासाठी ग्राहकाला फसवतो शिवसेनेनं 370 कलम हटवण्याला विरोध केला नाही मात्र ते हटवून त्यांनी काय दिवे लावले आजही काश्मिरची जनता तडफडते आहे..एकही नवीन उद्योग आला नाही  अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram