Sanjay Raut PC: PM Modi आणि Amit Shah यांच्यापासून महाराष्ट्राला धोका, त्यांना मराठी माणूस संपवायचाय

Sanjay Raut PC : PM Modi आणि Amit Shah यांच्यापासून महाराष्ट्राला धोका, त्यांना मराठी माणूस संपवायचाय
अमित शाह यांना स्वप्नदोष झालाय लोकसभेच्या वेळी जे झालं नाही ते आता होईल असं स्वप्न पडतंय त्यांच्या 75 वर्षांच्या नियमानुसार आधी मोदींनी रिटायर व्हावे त्यांचा पराभव जम्मू-काश्मिर, हरियाणामधे परभव होतोय स्वप्न पाहण्यास बंदी नाही. या देशातून भाजपचा अधःपतन सुरू झालं आहे. भारतीय जनता पक्ष जमिनीवरून नष्ट होतोय हे अमित शहा यांना कळलंय चोऱ्या-माऱ्या करून यंदा निवडणुका जिंकले  नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यापासून राज्याला धोका आहे त्यांना महाराष्ट्रातून मराठी माणूस खतम करायता आहे महाराष्ट्रातून उरला-सुरला स्वाभिमान संपवत त्यांना काबिज करायचा आहे  हरियाणा चुनाव की वजह से राम रहिम को छोडना ही था .........


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola