Sanjay Raut Full PC : निवडणूक आयोग भाजपची एक्सटेंड बॅच, राऊतांचा हल्लाबोल

Continues below advertisement

Sanjay Raut Full PC : निवडणूक आयोग भाजपची एक्सटेंड बॅच, राऊतांचा हल्लाबोल
मोदींचं ध्यान आचारसंहितेचं उल्लंघन, गृहमंत्री देशातील कलेक्टरांना सुचना देतायत, हे कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन, संजय राऊतांचा आरोप.
संजय राऊत पदवीधर मतदारसंघासाठी आमचे सहकारी अनिल परब उमेदवारी अर्ज भरत आहेत नाशिक पदवीधरही आम्ही लढवत आहोत ठाकरे गटाकडून संदीप गुळवेंना उमेदवारी  आम्ही मावीआ म्हणून एकत्र निवडणूक लढवत आहोत  ऑन निवडणूक आयोग निवडणूक आयोगा संदर्भात लोकांच्या मनात शंका आहेत ज्या प्रकारे विरोधकांना आयोगा समोर जावं लागत आहे.. आणि निवडणूक आयोग दुर्लक्ष करतय गृहमंत्री देशातील कलेक्टरांना सुचना देत आहेत.. हे कोड ऑफ कंडक्टचे उल्लंघन मोदींचं ध्यान आचारसंहितेचं उल्लंघन  निवडणूक आयोग भाजपची एक्स्टेंड बँच असल्यासारखी काम करत आहे  पोस्टल मतांचा निर्णय आधी घोषणा होणं गरजेचं  पोस्टल बॅलेटमुळे ट्रेन्ड लक्षात येतो

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram