Sanjay Raut Full PC | एकनाथ शिंदें यांनी सरकारी पैशांची लूट केली, याची चौकशी व्हावी : संजय राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut Full PC | एकनाथ शिंदें यांनी सरकारी पैशांची लूट केली, याची चौकशी व्हावी : संजय राऊत 
*पन्नास रुपयांनी घ्यायच्या किमती वाढलेल्या आहेत तो टेरेस परिणाम आहे की नाही हे मला माहित नाही  *जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ह्या कमी झाल्या आहेत   *तर भारतामध्ये पेट्रोल डिझेल गॅसच्या किमती का वाढाव्यात ही कसली वसुली चालू आहे   *भारतात सारख्या देशांमध्ये निर्मला सीता रमण हे महागाई मध्ये आणखी तेल ओतण्याचे काम करत आहेत   *माझे आवाहन आहे स्मृती इराणी आणि कंगना राणावत यांना स्मृती इराणी यांना आमंत्रित करतो यांना आंदोलनाला आमचं नेतृत्व करावे   "हा राजकीय प्रश्न नसून गृहिणींचा जीवन मारण्याचा प्रश्न आहे   *सिलेंडर आम्ही पुरवू तुम्ही फक्त आता रस्त्यावर बसायला या आणि असे प्रकारचे आंदोलन शिवसेना करत आली आहे   On- काँगेस कच्च तेल  *भारतासारख्या देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेल हे पन्नास रुपयावर स्थिर असायला पाहिजे आणि सिलेंडरच्या किमती सुद्धा किमान चारशे रुपयांनी खाली करायला पाहिजे  * आम्हाला अर्थशास्त्र शिकवू नका अर्थशास्त्र आम्हालाही कळतं * या देशांमध्ये प्रत्येक बाबतीत सामान्य माणसांची गृहिणींची लूट सुरू आहे निवडणुका आल्या की एखादी लाडक्या बहिणीसारखी योजना आणायची चार महिने दाखवायची आणि नंतर वाऱ्यावर सोडायची   ऑन सामना बातमी  * कॅब त्याचा रिपोर्ट आहे कॅब रिपोर्टर आधारित आहे सामनाची बातमी नाही एकनाथ शिंदे आमचे शत्रू आहेत राजकीय वैरी आहेत म्हणून ती बातमी दिली असे नाही  * CAG रिपोर्ट याच CAG रिपोर्ट वरून यूपीएच सरकार पडलं होतं याच CAG रिपोर्ट वरून दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्या विरोधात आघाडी उघडली भारतीय जनता पक्षाने त्याच प्रकारचा हा सरकारचा ऑडिट आहे भ्रष्टाचाराचा  * एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खात असेल कशाप्रकारे लुटला आहे कशी लूट  केली सरकारच्या पैशाची आणि मालक लूट करत आहे म्हणून अधिकारी लुटायला लागले हे स्पष्ट दिसत आहे या सगळ्यांच्या चौकशी व्हायला पाहिजे   ऑन ठाणे महापौर  * एकनाथ शिंदे यांची कोंडी वगैरे हा काही विषय नाही त्यांचा जो पक्ष आहे एस एन शी त्या पक्षाचा अस्तित्व नाही  * ठाण्या मधल्या विधानसभेतल्या जिंकलेल्या जागा या फक्त भारतीय जनता पक्षाच्या मदतीने आणि पैशाची ताकद आणि ईव्हीएम चे घोटाळे  * दोन दिवसापूर्वी साताऱ्यात सह्याद्री सहकार साखर कारखान्याची निवडणूक झाली तिथे चार महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या आमदार मनोज घोरपडे हे बाळासाहेब पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा पराभव करून साधारण ५० हजार मताधिकार्‍याने जिंकले ईव्हीएम च्या माध्यमाने  * इथे दोन दिवसांपूर्वी सह्याद्री साखर कारखान्याचे निवडणूक झाली आणि बाळासाहेब पाटलांचा पॅनल हे प्रचंड मताने जिंकलं  * तोच मतदार ते क्षेत्र तेच माणसं फक्त निवडणूक ईव्हीएम वर झाला चार महिन्यापूर्वी तेव्हा घोरपडे जिंकले भाजपचे चाळीस-45 हजार मताने आणि आता त्याच मतदाराने मतदान केलं साखर कारखान्यात पाटलांचा पॅनल 21 जागा जिंकलं कसं काय परिवर्तन झालं याचा अर्थ ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे  ..
संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola