Sanjay Raut PC FULL : प्रफुल पटेलांना मंत्री व्हायचंय म्हणून मिरचीची प्रॉपर्टी शाहांनी सोडवली

Sanjay Raut PC FULL : प्रफुल पटेलांना मंत्री व्हायचंय म्हणून मिरचीची प्रॉपर्टी शाहांनी सोडवली

संजय राऊत 

माझी सुद्धा प्रॉपर्रटी जप्त केली ईडी ने पण दुसऱ्या पक्षात गेलो नाही 
जर मी दुसऱ्या पक्षात गेलो असतो तर प्रॉपर्टी सोडवली असती 
प्रफुल पटेल यांना मंत्री व्हायचं आहे म्हणून मिरची ची प्रॉपर्टी शाह यांनी सोडवली 
ईडीच्या प्रतिष्टेचा प्रश्न आहे
ईडी ने माझं घर आणि १० गुंठे जमीन जप्त केली 
पण आम्ही घाबरत नाही 
आम्ही आमच्या पक्षांसोबत बेईमनी करणार नाही 
कंगना राणावत संदर्भात काय झालं माहित नाही माहिती घेईल

शेअर बाजार हा अमित शहांचा खरा धंदा..

मोदींना सरकार बनवताना नाकी नऊ येतील, संजय राऊतांची मोदींवर टीका.  प्रफुल पटेलांसारखा न्याय सर्वांना द्यावा, संजय राऊतांची मागणी, माझी संपत्ती जप्त केली म्हणून मी दुसऱ्या पक्षात गेलो नाही, संजय राऊतांची प्रफुल पटेलांवर टीका. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola