Sanjay Raut On Vishal Patil : विशाल पाटलांना समजावून सांगण्याची जबाबदारी विश्वजीत कदमांवर : राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut On Vishal Patil : विशाल पाटलांना समजावून सांगण्याची जबाबदारी विश्वजीत कदमांवर : राऊत. विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातील आहेत. वसंतदादा पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील पितामह आहेत. विशाल पाटील यांनी 2019 घेऊन उभे होते परंतु ते पडले आता ते परत अशी चूक करतील असे वाटत नाही . सर्व ठीक होईल आमच्यासाठी अवघड काही नाही
Continues below advertisement