Sanjay Raut : शिवसेना-भाजपचं साटंलोटं असल्याच्या चर्चांना मुख्यमंत्र्यांकडून पूर्णविराम : संजय राऊत
Continues below advertisement
महाराष्ट्र CM Uddhav Thackeray यांच्या 23 January च्या भाषणातून शिवसेना-भाजपचं साटंलोटं असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हंटलं.
Continues below advertisement