Sanjay Raut On State Government : नालायकाला नालायकच म्हणायला हवं - राऊत

खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केलीये. नालायक शब्दावरुन राज्याचे राजकारण तापलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राणे यांनी त्यांच्यावर टीका केली होती... त्यानंतर नारायण राणेंना अटक झाली, त्यासारखीच अटक उद्धव ठाकरेंना होणार का? अशी चर्चा होती. आता नाराणय राणे यांच्या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय तसंच नितेश आणि निलेश राणेंवरही निशाणा साधलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola