Sanjay Raut : कामावर रुजू होण्यातच एसटी कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचं हित : संजय राऊत ABP Majha
कामावर रुजू होण्यातच एसटी कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचं हित आहे असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय..त्याचबरोबर कामगारांना भडकवणाऱ्या वकिलांच्या नादाला लागू नका असाही टोला राऊतांनी लगावलाय.