Sanjay Raut On Shinde Group : शिंदे गटातील नेत्यांमध्ये शिवसैनिकचं उरला नाही : संजय राऊत : ABP Majha

शिंदे गट नसून टोळी असल्याचा संजय राऊतांचा टोला, तर शिंदे गटातील नेत्यांमध्ये शिवसैनिकचं उरला नसल्याची टीका.  राज्यपालांनी महापुरषांबद्दल केलेली वक्तव्यं भाजपला मान्य आहेत का? संजय राऊतांचा भाजपला सवाल, राज्यपालांना हटवण्याबाबत बोलण्याचही भाजपला आव्हान.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola