Sanjay Raut : शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराला डिपॉझिट वाचवता येणार नाही - संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut : शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराल डिपॉझिट वाचवता येणार नाही .. केसरकरांचा उंदीर असा उल्लेख धनुष्यबाण आमचं म्हणणारे कमळाबाईचे गुलाम होत आहेत, ते कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवणार अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलीय..तसंच शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराला डिपॉझिट वाचवता येणार नाही असा दावाही राऊतांनी केलाये.
Continues below advertisement