Sanjay Raut on Shashikant Warise Death : वारीसे मृत्यू प्रकरणात संजय राऊताचे गंभीर आरोप

वारीसे मृत्यू प्रकरणात काही सत्ताधारी नेत्यांचा हात, संजय राऊत यांचा आरोप, रिफायनरीजवळ जमिनी घेणाऱ्यांची यादी जाहीर करणार, राऊतांचा इशारा, तर प्रकरणाची चौकशी फास्ट ट्रॅकवर करू, फडणवीसांचं आश्वासन 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola