Sanjay Raut on Sharad Pawar : 'ती' कृती भीष्म पितामहकडून होता कामा नये, राऊतांनी पवारांना सुनावलं
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय़े.. तुम्ही नातीगोती जपायची आणि कार्यकर्त्यांनी मारामारी करायची का? ती कृती भीष्म पितामहकडून होता कामा नये असा इशाराच संजय राऊतांनी दिलाय..
Continues below advertisement