Sanjay Raut On Raj Thackeray : धमक्या इशारे आम्हाला नाही भाजपला द्या; संजय राऊत कडाडले

Continues below advertisement

Sanjay Raut On Raj Thackeray : धमक्या इशारे आम्हाला नाही भाजपला द्या; संजय राऊत कडाडले
राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपार्‍या फेकल्या ते शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात पण त्या आंदोलनाचा पक्ष म्हणून काही संबंध नाही    ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं, आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रात विशेषता मराठवाडा आणि बीडमध्ये हे आंदोलन सुरू आहे त्यात राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केलं त्या विरोधात सर्वच पक्षातील तरुण मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला    बीडमध्ये शिवसेनेची ताकद जास्त असेल त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील    त्या आंदोलनाचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही हे स्पष्ट करतो  मी असं म्हणत नाही ते आमचे कार्यकर्ते नसावेत ते 100% असतील पण ते आंदोलन पक्षाच नव्हता     ऑन मनसे इशारा   धमक्या इशारे देऊ नका ते भाजपला द्या,फडणवीसंना द्या, महाराष्ट्र द्रोह्यांना द्या   जेव्हा राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपार्‍या टाकल्या तेव्हा आम्ही दिल्लीत होतो    लोकशाहीमध्ये सर्वांना निषेध करण्याचा अधिकार आहे    महाराष्ट्रात ज्या पद्धतीने वातावरण बिघडवलं जातंय ते पाहता भविष्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी या विषयावर संयम पाळणं गरजेचं आहे   ऑन ठाणे शिंदे सेना पोस्टर   आम्ही महाविकास आघाडी मध्ये आहोत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर ज्याला सध्या बसवलेलं आहे ते लोटांगण घालूनच बसवलेलं आहे   आतापर्यंत गेल्या साठ वर्षात सगळे मुख्यमंत्री मिळून दिल्लीला गेले नसतील तेवढे हे एक मुख्यमंत्री गेले लोटांगण घालायला    दिल्लीत फक्त लोटांगण घालण्यासाठी जात नाही तर दिल्ली ही देशाची राजधानी आहे   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram