Sanjay Raut On Raj Thackeray & BJP : हिंदुत्व कुणाला शिकवता? संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Sanjay Raut On Raj Thackeray : शिवसेना नेते संजय राऊत यांनी हनुमान चालिसा पठणाच्या मुद्यावर आज भाजप आणि मनसेवर टीकास्त्र सोडलं. राज्यात नवहिंदू ओवेसी आणि खरा ओवेसींमध्ये दंगली घडवण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola