Sanjay Raut : ठाकरे-राऊतांविरोधातील राहुल शेवाळेंच्या 'त्या' याचिकेवर संजय राऊत यांचं उत्तर
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली होती... त्यावर संजय राऊत यांनी आज उत्तर दाखल केलंय... आपल्या मत स्वातंत्र्यावर गदा आणण्याच्या हेतूने याचिका दाखल केल्याचा आरोप राऊत य़ांनी केलाय... उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह सोशल मीडियावर टीका केली.... तसेच शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यासाठी २ हजार कोटी रूपयांचा सौदा झाल्याचा आरोप केला होता... सहा महिन्यांत न्याय विकत घेण्यासाठी हा मोठा सौदा करण्यात आल्याचा आरोप खासदार शेवाळे यांनी याचिकेत केला होता...