Sanjay Raut on Nitin Desai : Sunny Deol यांच्यासारखा न्याय नितिन देसाईंना का नाही? - राऊत
abp majha web team
Updated at:
27 Aug 2023 12:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसनी देओल यांना जो न्याय लावला तो नितीन देसाईंना का नाही? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. तसंच लिलाव पुकारल्यानंतर दिल्लीतून सूत्र हलली बंगल्याचा लिलाव थांबला. मग नितिन देसाईंबरोबर अन्याय का, असा सवाल संजय राऊतांनी केलाय. तर नितीन देसाई उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत मागायला गेले तेंव्हा . मराठी उद्योजक यांना उद्धव ठाकरे यांच्या दरवाजावरून हाकलून दिले मदत दिली नाही याची यादी सुद्धा माझ्याकडे आहे. अशी माहिती भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दिलीय पाहुयात नेमकं हे दोन्ही नेते काय म्हणालेत.