Navneet Rana यांनी डी गँगशी संबंधित युसुफ लकडावालाकडून 80 लाखांचे कर्ज घेतल्याचे संजय राऊतांचे आरोप

संजय राऊतांचे नवनीत राणांवर गंभीर आरोप.. डी गँगशी संबंधित युसुफ लकडावाला यांच्याकडून ८० लाखांचे कर्ज घेतल्याची संजय राऊत यांची माहिती.. हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न, ईडी चौकशी करणार का? राऊतांकडून प्रश्न उपस्थित 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola