Sanjay Raut On Narendra Modi : पंतप्रधानच सगळ्यात मोठा बुवा आहे, भोंदुगिरी करतात- राऊत

Continues below advertisement

खारघरच्या दुर्घटनेला कोणालाही जबाबादार धरलं नाही  सरकारवरती सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता  मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला होता  महाराष्ट्र आणि हाथरसचे बळी हे अंधश्रध्देचे बळी आहेत आणि या अंधश्रध्देला सरकार खतपाणी घालते  या देशातला पंतप्रधानच सगळ्यात मोठा बुवा आहे  देशाच्या पंतप्रधानचं बोंधुगिरी करतात- राऊत हे अंधश्रध्देला वाव देतात म्हणून लोकं जातात नरेंद्र मोदींना मिळालेली मतं हे बोंधुगिरीतून मिळालेली मतं आहेत  ते गुफामध्ये जाऊन तपस्या करतात अंधश्रध्दा दाखवतात भोलेबाबाच्या संत्संगला परवानगी कुणी दिली?   प्रधानमंत्रीनी प्रधानमंत्र्यांसारखे रहायला हवे  आसाम, गुवाहाटीला जाऊन बळी चढवतात मग लोकं काय घेणार  सरकारचं अंधश्रध्दा पसरवण्याचं काम करतयं   पहिल्यादांच मणिपूरवर बोलले त्यांचं मी आभार मानतो, हात जोडतो  मणिपूरवर बोललचं पाहिज   आता लाडकी बहिण योजना आणलीए तर लाडका शेतकरी योजना आणा- राऊत  शेतकरी आत्महत्येवर अजून सरकार बोललं नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram