Sanjay Raut Full PC : मविआ-वंचित चर्चा फिसकटल्यात जमा? राऊत म्हणाले....

Continues below advertisement

Sanjay Raut Full PC : मविआ-वंचित चर्चा फिसकटल्यात जमा? राऊत म्हणाले....  
संजय राऊतांनी आज वंचितचा उल्लेख भूतकाळात केला. हे लक्षात आल्यावर राऊतांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बातमी त्यांच्या तोंडून निघून गेली होती. आम्ही प्रकाश आंबेडकरांना चार जागांचा प्रस्ताव दिला होता, मात्र त्यांची भूमिका वेगळी आहे अशा शब्दांत राऊतांनी मविआ आणि वंचितमधील मतमतांराची कल्पना दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram