Sanjay Raut : लोकसभेसाठी मविआतील जागा वाटप सुरळीत होणार : संजय राऊत

Sanjay Raut : लोकसभेसाठी मविआतील जागा वाटप सुरळीत होणार : संजय राऊत

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मविआतील जागावाटप सुरळीतपणे पार पडणार. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. लोकसभेच्या जागावाटपावर एकत्र बसून चर्चा करणार असल्याचंही  राऊत म्हणालेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola