
Sanjay Raut : वंचित आघाडीनं चार जागांवर निर्णय घ्यावा, यात मान सन्मानाचा प्रश्नच येत नाही ABP Majha
Continues below advertisement
महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात आज मुंबईत बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा होणार असून, या बैठकीचं वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नाही. तीन्ही पक्षांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला चार जागा देण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीने दिल्याचं समजतयं.
Continues below advertisement