Sanjay Raut On Kirit Somaiya :विक्रांतसाठीच्या निधी घोटाळ्याचा तपास ईडी, आयकर, सीबीआयनं करावा :राऊत

Sanjay Raut On Kirit Somaiya :  शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचलेच नसल्याचे समोर आले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola