Sanjay Raut On Eknath shinde : मुख्यमंत्री नाशिकला येऊन काय करतात? राऊतांचा सवाल
Continues below advertisement
Sanjay Raut On Eknath shinde : मुख्यमंत्री नाशिकला येऊन काय करतात? राऊतांचा सवाल
मुख्यमंत्री नाशिकला कशासाठी होते मला माहित नाही - राज्यात खूप प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत - अमरावती मध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्यात - आता मुख्यमंत्री इथे नाशिकला येऊन काय करतायेत मुख्यमंत्र्यांना निवडणुकीत फार इंटरेस्ट आहे - शिक्षक मतदार संघाच्या तयारीसाठी आली असाल - मी इतकंच सांगेन नाशिक शिक्षक मतदार संघात शिवसेनेचे संदीप गुळवे हे विजयी होतील याविषयी माझ्या मनात .....
Continues below advertisement