Sanjay Raut On Eknath Shinde : बाळासाहेब असते तर दाढी कापून धिंड काढली असती
Sanjay Raut On Eknath Shinde : बाळासाहेब असते तर दाढी कापून धिंड काढली असती
रश्मी शुक्लांना का हटवलं नाही.. नाना नाना पटोलेंनी मांडलेली भुमिका योग्य आमचे फोन अजून टॅप होत आहेत शुक्लांची नेमणूक बेकायदेशीर ऑन मनसे दिपोत्सव आक्षेप निवडणुक काळात दिपोत्सवाच्या माध्यमातून प्रचार होत असेल तर त्यावर आक्षेप दोन चार कोटी येतायत ते किरकोळ आहेत.. कोट्यावधी रुपये आधीच पोहोचले आहेत ----------------------------- राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांना ठेवू नये अशी मागणी होतेय माञ निवडणुक आयोग म्हणते ते आमच्या हातात नाही एकीकडे दुसऱ्या राज्यात पोलिस संचालक बदलतात आमच्या लोकांना तडीपार करने, त्रास देणे सुरु आहे रश्मी शुक्ला यांना का आठवत नाही त्यांचा मागील इतिहास चांगला नाही त्यांच्यावर आरोप होते तरी फडणवीस यांनी पदवर घेतल अमचे फोन अजुनही टॅपिंग सुरु आहे आमच्या मतदारसंघात आमच्या प्रतिनिधींना त्रास दिला जातो शुक्ला यांना देवेंद्र फडणवीस यांचा अभय आहे रश्मी शुक्ला यांचे नेमणूकच बेकायदेशीर आहे फडणवीसन च्या बाजूने असलेल्या लोकांना त्या मदत करतात बाकी सगळ्यांना तडीपार आणि त्रास देण्याचे काम करतात On अमित ठाकरे लेटर आता निवडणुका आहेत आणि त्यामध्ये हा सोहळा होत आहे यापूर्वी सोहळ्याला कधी विरोध केला का मात्र आता अशा काळातून प्रचार होतोय दीपोत्सव किती दिवस होतो आणि दसरा मेळावा एकच दिवस होतो आचारसंहितेचा भंग होत असेल तर त्यावर आक्षेप घेणं चुकीचं नाही On महायुती महा युतीचा विधानसभा निवडणुकीत होईल पराभव ठरलेला आहे जनतेने ठरवलंय की यांना हरवायचं ऑन सरवनकर हा छोटा विषय आहे हा त्यांच्या पक्षाचा विषय ऑन फोडाफोडी आयाराम आणि गयाराम यांचा अंतर्गत प्रश्न आहे ऑन बोगस आधार कार्ड बोगस आधार कार्ड च्या माध्यमातून बोगस मतदान घुसावयाच हा प्रयत्न सुरू हा भाजप आणि त्यांच्या आयटी सेलने सुरु केलाय On रोकड जप्त पोलिसांचे वाहन तपासले जाणार चांगली गोष्ट आहे भाजप आणि इतर मित्र पक्षांनी त्यांच्या उमेदवारांपर्यंत 15 ते 20 कोटी रुपये पोलिसांच्या माध्यमातून सुरक्षित पोहोचवले आहेत अर्धे पैसे अगोदर पोचलेत , अर्धे पैसे नंतर पोहोचणार आहेत