Sanjay Raut on Dhananjay Munde : फेक एन्काऊंटरबाबत कासलेंच्या आरोपांची चौकशी व्हावी
Sanjay Raut on Dhananjay Munde : फेक एन्काऊंटरबाबत कासलेंच्या आरोपांची चौकशी व्हावी
नाशिकमधे उद्या शिबीर होणार आहे त्याची तयारी झाली आज संध्याकाळी नाशिक शहरातून शिवसेनेची बाईक रॅली निघणार उद्या सकाळी 9 30 वाजता शिबिराला सुरुवात होईल उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्या दुपारी नाशिकला जाणार आदित्य ठाकरे रात्री येतील On कासले फेक एनकाउंटर ला पुष्टि देण्याचे विधान आहे त्याने पोलीस डायरीत नोंद केली आहे असे ही म्हणतात वाल्मीक कराड चे काम झाले की एनकाउंटर करायचे असे होते का या मागे कोण आहे याचा शोध घेतले पाहिजे मागील साडेतीन वर्षांपासून राज्याची अर्थिक स्थती बिघडली आहे राज्य खाईत जात आहे, एकनाथ शिंदे यांनी अमित शहा कडे तक्रार केली आम्हला निधी मिळत नाही त्यावर अमित शहा बोलले ते उत्तर फार इंटरेस्टिंग आहे माझं नाव संजय।राऊत आहे संजयकडे सर्व माहिती आहे चंद्रकांत खैरे यांनी माझ्या कानावर सांगितले आहे, तो अंतर्गत प्रश्न आहे त्यावर निर्णय घेऊ सिंधुदुर्ग हत्या - बीड पेक्षा गंभीर घटना सिंधुदुर्ग मध्ये झाली आहे आम्हाला सर्वाना कोकणात जावे लागणार आहे आतापर्यंत 27 खून झाले अाहेट त्यात शिवसैनिकांचे ही खून आहेंत चंद्रकांत पाटील यांनी आपल्या खुर्च्या संभाळाव्या आम्ही यांच्या शिवाय सत्तेत जाणार हे सर्व Evm मुळे सत्तेत आले आहेत मोदींची बहिण तुलसी ने evm बद्दल सांगितले आहे मुबंई महापालिकामध्ये आम्हाला उमेदवार आहेत, चंद्रकांत पाटील यांना तर कोणीच मतदान केले नाही -------------------------------- संजय राऊत प्रेस points - नाशिक मध्ये शिवसेनेचे शिबीर होणार आहे त्याची तयारी पूर्ण झाली आहे - आज संध्याकाळी शहरात एक बाईक रॅली काढण्यात येणार आहे - मशाल हातात घेऊन ही रॅली निघणार आहे - आदित्य ठाकरे आज येणार आहेत उद्धव ठाकरे उद्या येणार आहेत - बाळासाहेब ठाकरे आज असते तर आज काय बोलले असते या बद्दल उत्सुकता असतो - मुंबई मध्ये याबाबत प्रयोग झाला आहे,उद्या नाशिक मध्ये काय होतोय ते पाहू On निलंबित कासले वक्तव्य - निलंबित अधिकारी जे सांगत आहेत एन्काऊंटर बाबत त्याची चौकशी झाली पाहिजे - पोलीस डायरीत याची नोंद मी केली आहे असे ते सांगत आहेत ते गंभीर आहे - या अधिकाऱ्याचा वाक्यामुळे फेक एन्काऊंटर झाले आहेत याला पुष्टी मिळाली - वाल्मिक करडचा काम संपल्यानंतर त्याला मारण्याचार प्लॅन होता का On लाडक्या बहिणी 500 रुपये - लाडक्या बहिणींनी हा प्रश्न विचारले पाहिजे - राज्यात आर्थिक संकटात आहे फडणवीस कितीही बोलले तरी आर्थिक संकटात हे राज्य सापडले आहे - अजित पवार बोलत नसलेतरी या आर्थिक चिंतेने ते देखील ग्रासले आहेत - अमित शहा यांच्याकडे तक्रार करण्यात आले - आम्हाला निधी मिळत नाही याची तक्रार करण्यात आले - निधी मिळत नाही म्हणजे कुणाला मिळत नाही - जे काही गद्दार आमदार आहेत त्यांना फक्त राज्य लुटायचे आहे - अमित शहा यांनी जे उत्तर दिले ते फार इंटरेस्टिंग आहे तुम्ही त्याचा शोध घ्या On दानवे खैरे वाद - अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्या बाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील ते सक्षम आहेत On बावनकुळे वक्तव्य - बावनकुळे यांना फुले यांच्या विषयी इतका डोक्यात तिडीक का - म्हणून आम्ही काल अग्रलेख च्या माध्यमातून फडणवीस यांना प्रश्न विचारले - काही ब्राह्मण संघटना याला विरोध करत आहेत - मी ब्राह्मण असल्याचं मला अभिमान आहे असं फडणवीस नेहमी म्हणतात त्यामुळे या विरोध करणाऱ्या संघटनाना फडणवीस यांनी तंबी दिली पाहिजे On सिंधुदुर्ग - बीड घटनेपेक्षा भयंकर घटना सिंधुदुर्ग मध्ये घडला आहे - यासाठी वेळ पडली तर आम्ही कोकणात जाणार आहे - आतापर्यंत तिथे 27 खून झाले आहे यात 9 जण शिवसैनिक आहेत याची चौकशी झाली पाहिजे On चंद्रकांत पाटील - आम्हाला अजिबात सत्तेत जायचे नाही - evm च्या माध्यमातून तुम्ही जिंकून आले आहेत तुम्हाला कोणी मतदान केले नाही - चंद्रकांत पाटील यांना तरी अजिबात कोणी मतदान केले नाहीत - आमच्याकडे उमेदवार आहेत तुमच्याकडे फक्त evm आणि पैसे आहेत On शिक्षक - शिक्षकांचे प्रश्न आहेत ते रस्त्यावर उतरतील गळे कापण्याचे काम सुरू आहे On मुंबई आंदोलन - मुंबई मध्ये ही वेळ कधीच आले नाही,महापालिका अस्तित्वात नाही - नियोजन नाही सिस्थ नाही भ्रष्ट काम सुरू आहे - कुत्रीम पाणीटंचाई निर्माण करून टँकर माफिया ना मदत करायचे या विरोधात आमचे आंदोलन सुरू आहेत On ed राबर्ट वडेरा नोटीस - विरोधी पक्षाच्या नेत्यांना पुन्हा नोटीस यायला सुरुवात झाली आहे याचा अर्थ भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे