Sanjay Raut On congress : काँग्रेस आपला हरवण्यासाठी मैदानात, केजरीवालांचं मत राऊतांनी सांगितलं
Sanjay Raut On congress : काँग्रेस आपला हरवण्यासाठी मैदानात, केजरीवालांचं मत राऊतांनी सांगितलं
आदित्य ठाकरे यांच्या सोबत आम्ही दिल्लीत केजरीवाल यांची भेट घेतली केजरीवाल अत्यंत दुखी दिसले.. चर्चे मध्ये आम्ही त्यांना सांगितलं कोंग्रेस सोबत लढले असते तर निकाल वेगळा लागला असतं.. केजरीवालांची ही तीच ईछा होती.. पण कॉँग्रेस कडून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही विधानसभेत पराभव झाल्या नंतर उद्धव साहेबांनी रामदास कदम यांना विधान परिषदेत पाठवल होत.. त्यांनी हे विसरू नये.. कृतघ्न रहाव भास्कर जाधव आणि माझी फोन वर चर्चा झाली भास्कर जाधव यांच्या नतेवाईकांच लग्न असल्यामुळे ते गुहागरला थांबले होते.. आणि काल हजर राहू शकले नाही.. त्यामुळे ते एकनाथ शिंदे सारखे रुसून वगैरे बसले अस काही नाही 2 तास ED, CBI आमच्या हातात द्या.. अमित शाह सुद्धा मातोश्री वर येऊन आमच्या पक्षात प्रवेश करतील ऑन दिल्ली चेंगराचेंगरी - प्रशासनाची ही अव्यवस्था आहे माझ्या माहितीनुसार 120 ते 150 लोक दगावली आहेत सरकार आकडे लपवतय 60 हजाराच्या वर कुंभ मध्ये लोक बेपत्ता आहेत महाकुंभच राजकीय मार्केटिंग सुरू आहे करोडोच्या संखेने लोक तिथे येत आहेत.. पण प्रशासनाला त्यांची व्यवस्था करता येत नाही आहे कुंभच्या चेंगराचेंगरी मध्ये सुद्धा 2 हजार लोक मारली गेली.. आकडा लपवा जातोय.. ऑन अमेरिका फ्लाइट - पंजाब मध्ये आपच सरकार आहे म्हणून मुद्दामहून त्यांना बदनाम केल्याचा हा डाव आहे.. गुजरात मध्ये ही एयरपोर्ट आहे.. तिथे विमान का उतरवल जात नाही?