Sanjay Raut On BJP : भाजपच्या लाडक्या उद्योगपतीकडून महाराजांच्या पुतळ्याची अवहेलना

Continues below advertisement

Sanjay Raut On BJP : भाजपच्या लाडक्या उद्योगपतीकडून महाराजांच्या पुतळ्याची अवहेलना

मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागा नाही त्याला कचऱ्यात टाकलं आहे आणि त्याचा जिरेटोप तुटला आहे महाराष्ट्रात जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवहेलना भाजपच्या लाडक्या उद्योगपतीकडून होत असेल तर ही चिंतेची बाब आहे आमचे लोक जेव्हा तो पुतळा पाहायला गेले तेव्हा अडानीचे 200 बाऊन्सर्स आमच्या शिवसैनिकांच्या अंगावर धावून आले आज मुंबई विमानतळावरचा शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आहे तो आमच्यामुळे कदाचित भाजपचे लोक त्यांच्या कार्यालयातील शिवाजील महाराजांचे फोटो काढून अडानींचे फोटो लावतील शिवरायांचा अवमान करणारा प्रत्येक माणूस आज भाजपमधे आहे मालवणच्या पुतळ्यातील प्रमुख आरोपीला अजूनही अटक नाही ठेकेदार, शिल्पकार फरार आहेत की वर्षावर लपून बसले हे पाहावे लागेल मोदी आणि शाह यांच्या नावाचा वापर करून भाजप मोठं झालं, त्यांचं स्वतःचं कर्तृत्व ते काय मेरा मोदीजीसे आव्हान है अगर आपको मंजूर है तो आप विदेश मे जाकर मस्जिद में जाना छोड दिजिये आज भी जम्मूं में आतंकी हमले हो रहे है, और हमारे जवान शहीद हो रहे है हमारी लढाई ऐसे लोगों से है जो छोटे गावों में भाषण देते है, और दंगे भडकाने की भाषा करते है बीजेपी वालों ने ऐसी आँख चायना और पाकिस्तान को दिखानी चाहिये भाजपचे जे लोक आहेत त्यांना देशांत दंगली पेटवायच्या आहेत.. ट्रेनमधे ज्या माणसाला मारहाण झाली, त्याच्याकडे केवळ गोमांस असल्याचा संशय होता. भाजपचे जे राज्य आहेत त्याभागात गोमांसाची सर्रास विक्री सुरू आहे..गोवा, इशान्येतील राज्य भाजपच्या लोकांनी गोमांस एक्स्पोर्टरकडून पैसा घेतला आहे  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram