Sanjay Raut | खासदार संजय राऊत उद्या बेळगावला जाणार | ABP Majha
येड्रावकरांना बेळगाव पोलिसांनी अटक केल्यानंतर महाराष्ट्र भाजप याचा निषेध करणार का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलाय. उद्या मी बेळगावात जाणार आहे. मला रोखायचे असेल तर कायद्याने रोखा, असं आव्हानच त्यांनी ट्विटद्वारे दिलंय