Sanjay Raut on Anand Dighe : आनंद दिघेंना बाळासाहेबांच्या वर नेण्याचा प्रयत्न, राऊतांचा मोठा आरोप

Continues below advertisement

Sanjay Raut on Anand Dighe : आनंद दिघेंना बाळासाहेबांच्या वर नेण्याचा प्रयत्न, राऊतांचा मोठा आरोप

काही संबंध नाही  - सगळे हरियाणाच्या प्रचारात आहेत  - ⁠काही कायदेविषयक सल्लामसलती करण्यासाठी येतात - ⁠दिल्लीत आल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांशी भेटी होतात  - ⁠जर काँग्रेसला मुख्यमंत्रीपदावर न बोलण्याच्या suchnaa दिल्या गेल्या असतील तर आम्ही त्या सूचनांचं स्वागत करतो  - ⁠महाराष्ट्राच्या सत्तेवर भाजपने बोगस माणस बसवली हे त्यांना निकालानंतर कळेल  - ⁠अमित शाहचा हट्ट औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्र काबीज करण्याचा   ऑन अमित शाह  - महाराष्ट्राला भाई दादा ची गरज नाही  - ⁠अमित शाह गांडाभाई  - ⁠त्याची महाराष्ट्राला गरज नाही - महाराष्ट्र माज उतरवून देतो  - ⁠देशाचं रक्षण करणे व माज उतरवणे हे महाराष्ट्राचे दोन पिढीजात धंदे आहेत   ऑन धर्मवीर  - ⁠एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांच्या वर नेण्याचा प्रयत्न आहे  - ⁠आनंद दिघे आमचे निष्ठावंत सैनिक  - ⁠शिंद्यांपेक्षा राजन विचारे he दिघे साहेबांच्या जास्त जवळचे होते  - ⁠पहिल्या चित्रपटात त्यांनी मृत्यू दाखवला  - ⁠आता ते धर्मवीर एक, दोन, तीन चार काढतायत  - ⁠यांच्यावर गोलमाल १,२,३ आला पाहिजे  - वापरा आणि फेकून द्या हे भाजाओचे धोरण  - ⁠अजित पवारांचा खेळ संपलाय  - ⁠एकनाथ शिंदे नेते नसतील २०२४ नंतर  - ⁠शिंदेंनी मत विकत घेतली  - ⁠ठाण्यात - पालघर मध्ये यंत्रणेचा वापर केला  - ⁠ठाण्यात भाजपचं मतदान आहे  - ⁠कल्याणमध्ये त्यांच्या मुलाला मतदान झालं ते भाजपचे   संजय राऊत ऑन मेट्रो   एका मेट्रो चे पाच वेळा उद्घाटन केले जाते, अस सुप्रिया सुळे म्हणाले  मेट्रो फक्त पुण्यात आहे का मोदी किती वेळ येणार   संजय राऊत ऑन किरीट  मी एक सिनेमा काढणार आहे   बाई मी विकत घेतला न्याय   या देशात न्याय विकट घ्यावा लागतो   त्यांचे एक पॉर्नस्टार आहेत  ते सगळ्यांवर आरोप करत फिरतात  हे पॉर्नस्टार इतरांवर आरोप करतात तर यांच्यावर जे आरोप होतात त्याची चौकशी केली पाहिजे   पॉर्नस्टार बाप बेटे पळून गेले विक्रांत घोटाळ्याच्या वेळी   पॉर्नस्टारच्या पत्नीची बेअब्रू झाली असेल तर त्यांनी पतीकडे उत्तर मागावे   ------------------------------------------------  कॉँग्रेसच्या दरबारात काय झाल.. या बद्दल दुसऱ्या पक्षाने बोलू नये  शाहानीं महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी भाजाप जिंकून येणार नाही 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram