Sanjay Raut on Ajit Pawar : अजित पवारांना बाहेर काढण्याचे प्रत्यत सुरु, युती नव्हे तो संघर्ष

Continues below advertisement

Sanjay Raut on Ajit Pawar : अजित पवारांना बाहेर काढण्याचे प्रत्यत सुरु, युती नव्हे तो संघर्ष

महायुतीत अंतर्गत वाद फडणवीस शिंदे, अजित पवारांसोबत आहेत दाखवतात प्रत्यक्षात नाही   मुंबई- गोवा महामार्ग स्वर्गात जाण्याचा रस्ता जणू आहे ठेकेदारांपासून पैसे घेतल्यामुळे रस्ता रखडतोय  हे असंविधानिक सरकार..  तिकीटवाटपाच्या बैठकीत खून खराबे होतील अशी मला भिती  अजित पवारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुुरु आहे शिंदे गटाकडून प्रयत्न सुरु हे माझं आकलन आणि माहिती आहे  जागा वाटपावरुन मारामाऱ्या होणार आहेत एकमेकांच्या जागा पाडल्या जातील खून खराबा होऊ नये   झिशान सिद्धिकी बद्दल काँग्रेस बोलेल  नवाब मलिक यांच्यावर कारवाई सुडाने कारवाई केली होती मलिक फडणवीसांविरोधत बोलत होते म्हणून फडणवीसांनी त्यांच्यावर कारवाईसाठी भाग पाडलं आता मलिक सरकारमध्ये आहेत   मलिकांविरोधात फडणवीसांनी पत्र लिहलं होतं.. त्यांनी ते पत्र मागे घ्यावं  किंवा त्यांच्या वरील ते आरोप खोटे आहेत हे जाहीर करावं फडणवीस खोटं बोलतात.. ते खोटारडे नंबर एक आहेत  मलिकांनी शिंदेंच्या दाडीला आग लावली  लाडकी बहिण नाही आता लाडके नवाब मलिक झाले आहेत फडणवीस, शिंदे ढोंगी राष्ट्रभक्त  जरांगे जे बोलतायत ते योग्य बोलतायत  ----------------------   *संजय राऊत*  *ऑन महायुती वाद* अजित पवार यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत शिंदेंच्या गटाला अजित पवारांचा पक्ष सोबत नकोय. कारण जागा वाटपात अडचण होईल ......  तीन पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही महायुती हा शब्द गोंडस आहे ती युती नसून संघर्ष आहे  रोज त्यांच्या मारामाऱ्या दिसत नाहीत पण चालू आहे  एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो म्हणजे प्रकरण किती टोकाला गेला आहे आपण पाहू शकतो  मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा रस्ता बनला आहे  ठेकेदारांकडून कशी लूट सुरू आहे पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम खात नगर विकास खात या शिंदे गटाच्या एटीएम मशीन झाकल्या आहेत  सरकार हे पैशाच्या मागे लागलेला आहे  हे पक्ष जेव्हा जागा वाटपाच्या संदर्भात एकत्र येतील तेव्हा त्यांच्या मारामाऱ्या होतील एकमेकांच्या जागा पाडल्या जातील त्यांच्या या जागा वाटपाच्या चर्चेत खूनखराबा होऊ नये, या अपेक्षा करूया    *ऑन नवाब मलिक* विधानसभेची मुदत संपत आलेली आहे पण नवाब मलिक यांच्या विषयी झालेली कारवाई ही सुडापोटी झाली आहे   हे फक्त देवेंद्र फडणवीस आणि काही लोकांवर सातत्याने पुराव्यांशी बोलत होते  आज नवाब मलिक सरकार मध्ये आहे प्रश्न इतकाच आहेत जेव्हा नवाब मलिक हे विधानसभेत सरकारी बाकावर बसले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक नीतिमत्तेची  ओळख देऊन एक पत्र लिहिलं होतं...   *नवाब मलिका बाबत अजित पवार यांना लिहिलेलं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी ते पत्र मागे घ्यावा* *किंवा त्यांनी जाहीर करावं की नवाब मलिक यांच्यावरील सर्व खटले खोटे आहेत* *फडणवीस हे खोटं बोलतात ते खोटारडे नंबर एक आहेत* *देवेंद्र फडणवीस यांना ते पत्र मिळत नसेल तर मी त्यांना ते पत्र पाठवीन ते ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे* *ते राष्ट्रभक्तीचा ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे*  *ऑन नवाब मलिक एकनाथ शिंदे* नवाब मलिक यांना अटक करण्यासाठी आम्ही तपास यंत्रणेवर दबाव आणला होता हे त्यांनी मान्य करावे नवाब मलिकने एकनाथ शिंदे यांच्या दाढीला आग लागली आहे  *लाडकी बहीण नाही तर लाडके नवाब मलिक झालेले आहे* *तुम्ही मांडीवरच घेऊन बसला आहे त्यांना का कशावर घेऊन बसला आहात* हे ढोंगी राष्ट्रभक्त आहेत   *ऑन सदभावना दिवस* आज राजकीय बैठक नाही आज राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आम्ही एकत्र भेटतो आहोत त्यात राजकीय चर्चा होण्याची शक्यता नाही  *पण महाराष्ट्राला चेहरा हवाच महायुतीला नवाब मलिक यांचा चेहरा हवा आहे तर महाराष्ट्राला उत्तम सोज्वळ सुसंस्कृत चेहरा हवा*

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram