Sanjay Raut - Nana Patole : सांगलीच्या जागेवरून मविआत वाद ?
Continues below advertisement
Sanjay Raut - Nana Patole : सांगलीच्या जागेवरून मविआत वाद ? सांगलीवरुन इतका आवाज करु नका, संजय राऊतांचा काँग्रेसला सल्ला, पंतप्रधान काँग्रेसचा व्हावा असं आम्ही मानतो, देशाचं नेतृत्व काँग्रेसला करायचंय आम्हाला नाही,
सांगलीसाठी देशाचं पंतप्रधानपद घालवणार का? राऊतांचा काँग्रेसला सवाल.
Continues below advertisement