Sanjay Raut Nagpur Speech : मराठी तरुणांनो व्यवसाय करा, तरच महाराष्ट्राची प्रगती होईल

Continues below advertisement

Sanjay Raut Nagpur Speech : मराठी तरुणांनो व्यवसाय करा, तरच महाराष्ट्राची प्रगती होईल
- नागपूर दक्षिण मतदारसंघात मानमोडे यांनी रोजगार मेळावा घेतला आणि मशाल पेटवली   - संपूर्ण विदर्भात या पेटलेल्या मशालीमुळे संदेश गेला, की भविष्यात उपराजधानीत मशाल पेटेल, विदर्भात या मशालीचा प्रकाश पोहोचेल  - आज आपल्याकडे धनुष्यबाण नाही, मशाल आलीय. कदाचित हा संकेत आहे आता मशाल पेटणार आणि ती नागपूरात पेटणार  - बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं रोजगार देण्याच काम इथे सुरु आहे  - शिवसेनेच्या स्थापनेचा मूळ उद्देश होता की भुमीपुत्रांना रोजगार मिळाला पाहीजे नाही तर सेना हिसका दाखवेल  - महाराष्ट्रातले उद्योग बाहेर गेले याबद्दल कोणी ओरड केली तर त्यांना राज्यात जेल मध्ये टाकले जाते   - डिग्री न असता रोजगार मिळणार व्यवसाय म्हणजे राजकारण आहे.   - संजय राऊत यांनी पंतप्रधान परत नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीची खिल्ली उडवली. मोदी यांच्या कडे डिग्री आहे पण नाही पण ... डिग्री नसतांना ते देशाच्या सर्वोच्च नोकरी पंतप्रधान पदावर आहे. अमित शहा यांच्या कडे पण डिग्री नाही पण तर गृहमंत्री या दुसऱ्या क्रमांकाच्या नोकरी आहे.   पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत होते ते अजिंक्य आहे, विष्णूचा 13 अवतार आहे , रशियाच्या पुतीन प्रमाणे त्यांना सत्ता हातात ठेवायची होती मात्र विदर्भ व महाराष्ट्राच्या जनतेने मोदींचा पराभव केला  लोकसभा निवडणुकीत नागपूरच्या लोकांच्या वैयक्तीक प्रेमामुळे नितीन गडकरी थोडक्यात बचावले  देशात वर पासून खाली पर्यंत चोरांचे राज्य आहे  मी मेलो तरी चालेल मी शिवसेना सोडणार नाही   जनतेच्या मनातले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram