Sanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमक

Continues below advertisement

Sanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमक

इंडिया आघाडी अधिक मजबुत करावी अशी आमच्या सगळ्यांची भुमिका
गेल्या काही दिवसांपासून काही सरकाऱ्यांकडून संवाद तुटलाय..
शिवसेना- भाजप युती ही संवाद संपल्याने तुटली
इंडिया आघाडीने लोकसभेत चमकदार कामगिरी केली
म्हणून ही आघाडी टिकायला पाहिजे

मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची ही जबाबदारी
एकमेकांविरोधात निवडणुका लढवणं चुकीचं नाही..

ऑन अमित शहा पवार, उद्धव ठाकरे टीका
शरद पवार आणि उद्धव ठाकरे ही भाजपची रोजीरोटी
गद्दारांना सोबत घेऊन सरकार बनवलं
उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेबांचा अपमान
त्यावर टाळ्या वाजवल्या हा महाराष्ठ्राचा अपमान
महाराष्ट्र घडवण्यात बाळासाहेब ठाकरेंपासून पवारांपर्यंत सगळ्यांचे योगदान आहे
टाळ्या वाजवायला लाज वाटली पाहिजे

ऑन बीड
मुख्यमत्री बीडमध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाही
पोरा टोरांवर मकोका लावला आहे
मुख्य आरोपी मोकाट आहे..त्याचे बॉस मंत्रिमंडळात आहेत..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram