Sanjay Raut PC | खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद ABP Majha

Continues below advertisement

Sanjay Raut PC | खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद ABP Majha

मुंबई - संजय राऊत यांची पत्रकार परिषद
जवान शहीद होतायतं यामुळे शाहांनी राजीनामा द्यावा 
अतिरेक्यांनी काश्मीरमध्ये धुमाकुळ घातला आहे 
अमित शाह देशातील निवडणूका,धमक्या देणं आणि रोख्या जमवण्यात व्यस्त आहे 
अमित शाह यांनी जी ताकद विरोधकांना संपण्यासाठी वापरात ती ताकद जम्मू-काश्मीरमध्ये वापरावी 
अमित शाह हे अपयशी गृहमंत्री आहे 
पंतप्रधानांना जवानांबाबद प्रेम आहे आदर आहे तर अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा 
शकाराचार्चजी यांनी वक्तव्य केलं आहे की राजकारण्यांनी धर्माबाबत वक्तव्य करण बंद केलं तर आम्ही राजकारणावर बोलणार नाही 

ही बातमी पण वाचा

माढा विधानसभेला शरद पवार गटाकडून कोण? संजय पाटील घाटणेकरांचा दावा, आज घेतली पवारांची भेट

Madha Vidhansabha Election : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) रणसंग्राम संपला आहे. आता पुढच्या दोन ते तीन महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच माढा विधानसभा मतदारसंघ देखील जोरदार चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार  (Sharad Pawar) गटाकडून संजय पाटील घाटणेकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माढा विधानसभेच्या (Madha Vidhansabha Election) जागेवर त्यांनी दावा केला आहे. या अनुषंगानेच त्यांनी आज सकाळी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली आहे. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचे घाटणेकर म्हणाले.

मी अनेक वर्षापासून काम करतोय, मला निवडणूक लढण्याची संधी मिळावी

संजय पाटील घाटणेकर यांनी आज शरद पवार यांची पुण्यात भेट घेऊन माढा विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी शरद पवार यांच्याकडे तिकीटाची मागणी देखील केली आहे. माढा विधानसभेवर माझा दावा असल्याचे घाटणेकर म्हणाले. मी अनेक वर्षापासून काम करत आहे. मला जर माढा विधानसभेची निवडणूक लढण्याची संधी मिळाली तर मी सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ शकतो. मोहिते पाटील असतील, सहकारी पक्ष असतील. जुने कार्यकर्ते असतील यांना सोबत घेऊन काम करु असे संजय पाटील घाटणेकर यांनी सांगितलं. दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघातून खासदारकी दिली आहे. त्यांनी देखील विधानसभेला मदत करावी, अशी आशा संजय पाटील घाटणेकरांनी व्यक्त केली. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला शरद पवार यांनी तिकीट द्यावे असे घाटणेकर म्हणाले. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram