Sanjay Raut : प्रधानसेवक म्हणवून घेता तर सेवकासारखं काम करा ; संजय राऊतांची मोदींवर टीका

भाजपला देणगी द्या, त्यामुळे देश बलाढ्य होईल, या पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशात संभ्रम निर्माण झाला असून, भाजपला पैसा दिल्याने देश कसा मजबूत होईल? असा खडा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. देणग्या द्या ,असे म्हणणे हा भाजपचा उद्योगपतींना संदेश आहे. पंतप्रधानांनी देशाविषयी बोलले पाहिजे असेही राऊत यावेळी म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola