Sanjay Raut - Jayant Patil : संजय मंडलिक यांच्या वक्तव्यावरून वाद पेटला
Continues below advertisement
Sanjay Raut - Jayant Patil : संजय मंडलिक यांच्या वक्तव्यावरून वाद पेटला शिवसेनेचे खासदार संजय मंडलिकांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया आल्यात.कोल्हापूरची जनता मंडलिकांना उत्तर देईल, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलंय.
Continues below advertisement