Sanjay Shirsat on Sanjay Raut : संजय राऊत शरद पवारांचे दलाल : संजय शिरसाट

Continues below advertisement

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत शिवसेनेचे आमदारही विधानसभा अध्यक्षांना भेटणार आहेत.. तसंच, शिवसेनेचे नेते कायदेशीर सल्ला देखील घेत आहेत. ठाकरे गटानं उपाध्यक्षांना निवेदन दिल्यावर आता शिवसेना देखील अॅक्शन मोडमध्ये आली आहे. अध्यक्षांवर टीका केल्याबद्दल संजय राऊतांवर हक्कभंग आणण्याची मागणी शिवसेनेचे आमदार करणार आहेत.. सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली.. तसंच, राऊतांवर त्यांनी जहरी टीका केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram