Sanjay Raut : ED कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेणार आणि ED ला बेनकाब करणार : संजय राऊत
Continues below advertisement
EDच्या कार्यालयासमोर पत्रकार परिषद घेऊन ED ला बेनकाब करणार अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी ईडी आणि भाजपवर निशाणा साधलाय. ईडी म्हणजे क्रिमिनल सिंडिकेट असा आरोपही त्यांनी केलाय. माझ्या मुलीच्या लग्नाची चौकशी करण्यात आली. असंही ते म्हणालेत. तसंच ईडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेवून बेनकाब करणार असा इशारा यावेळी संजय राऊत यांनी दिला आहे.
Continues below advertisement