Winter Session : ठाकरे गटाची फौज नागपुरात, विधीमंडळात फोडणार कोणता 'बॉम्ब'? ABP Majha
खासदार संजय राऊतांचा नागपुरात बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा. तर आधी लवंगी फोडा मग बॅाम्ब फोडा. भाजप नेते प्रविण दरेकरांचा राऊतांना टोला.